Product Details

DREAMS PILES VIJAY AMRIT

Price Offer Price

सर्व प्रकारच्या मूळव्याधीवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. ड्रीम्स पाईल्स विजय अमृत मध्ये आहे आयुर्वेदिक पावडर, लाल जेल, पिवळे जेल आणि हिरवे जेल.

  • Product ID: 295
  • Volume: 1 BOX
Enquiry Now

Ayurvedic proprietary medicine to cure piles, arsh , bawaseer and hemorrhoids.

ड्रीम्स पाईल्स विजय अमृत

सर्व प्रकारच्या मूळव्याधीवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय.

मूळव्याध हा मानवी शरीराच्या मूळाशी जी व्याधी होते तो आजार आहे. या रोगास संस्कृतमध्ये 'अर्श' असे नाव आहे. यामध्ये दोन प्रकारचे रोग आहेत यात विनारक्तस्त्राव (मोडाची मूळव्याध) व रक्तास्त्रावसहित (रक्तमूळव्याध). या रोगात गुदद्राच्या सभोवताली आतमध्ये जे रक्तवाहिन्या असतात त्या बाहेर येतात. त्याने तेथे सतत ठणकल्यागत वेदना होते. क्वचित रक्तस्त्राव पण होतो. काटा टोचत आहे अशी भावना होते. अधिक रक्तस्त्राव झाल्यास व्यक्ती मध्ये रक्ताची  कमतरता (अनिमिया) निर्माण होते. गुदद्वाराची आकुंचन क्षमता क्रमशः नष्ट होत जाते या अवघड जागेच्या दुखण्याचा संबंध संपूर्ण पचनसंस्थेशी आहे. या सर्व रोगांवर खात्रीशीर उपाय म्हणजेच ड्रीमटच कंपनीचे खात्रीशीर आयुर्वेदिक उत्पादन ड्रीम्स पाईल्स विजय अमृत

ड्रीम्स पाईल्स विजय अमृत मध्ये आहे आयुर्वेदिक पावडर, लाल जेल, पिवळे जेल आणि हिरवे जेल. 

 

ड्रीम्स पाईल्स विजय अमृत वापरण्याचे फायदे

1. मूळव्याधीच्या असाह्य वेदनापासून त्वरित आराम मिळतो.

2. सूज आणि दाह कमी करण्यासाठी मदत होते.

3. रक्तस्त्राव बंद होऊन जख्मा भरण्यास मदत होते.

4. रक्तवाहिन्याची सूज कमी होऊन त्यांचे कार्य सुधारण्यास मदत होते.

5. पाचणक्रिया सुधारून पोट साफ होण्यास मदत होते.

 

ड्रीम्स पाईल्स विजय अमृत वापरण्याचे पद्धत

पावडर

5 ते 10 ग्राम पावडर सकाळ संध्याकाळी जेवणानंतर पाण्याबरोबर घेणे.

लाल जेल

      पहिले 10 दिवस सकाळ संध्याकाळी शौच्यानंतर गुदद्वारावर लावणे 

पिवळे जेल

      नंतरचे 10 दिवस सकाळ संध्याकाळी शौच्यानंतर गुदद्वारावर लावणे

हिरवे जेल

      नंतरचे 10 दिवस सकाळ संध्याकाळी शौच्यानंतर गुदद्वारावर लावणे

मूळव्याधी मध्ये पाळावयाची पथ  

1. मसालेदार आणि अति तिखट खाणे टाळावे

2. फास्ट फूड आणि जंक फूड खाणे टाळावे

3. अति उष्ण पदार्थ खाणे टाळावे

4. जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळे यांचा समावेश करावा.

5. भरपूर पाणी प्यावे.

6. रात्रीचे जागरण टाळावे.  

Related Products

Back to Top