Product Details

NARI AMRIT KALP

Price Offer Price

शतावरी ही एक झुडुपवर्गीय औषधी वनस्पति आहे. आयुर्वेदामध्ये शतावरी वनस्पतीला आनन्यसाधारण महत्व आहे. आयुर्वेदानुसार शतावरीला वात आणि पित्त दोष संतुलित करणारी वनस्पति म्हणून ओळखले जाते. औषधे तयार करण्यासाठी ट्यूबरस रूट्स वापरल्या जातात. कापणी केलेल्या मुळांचा रस काडून किवा मुळे वाळवून चूर्ण तयार करतात ज्याचा उपयोग स्वतंत्र किंवा इतर घटकांसह मिश्रित म्हणून केला जातो.

  • Product ID: 284
  • Volume: 300 GM
Enquiry Now

. नारी अमृत कल्प

घटक

शतावरी सुंठ ,यष्टिमधू ,हळद ,गुडूची ,नागकेशर, जटामांसी, आमला ,साखर.

फायदे

  1. हे एक स्त्रियांसाठी शक्तिवर्धक टॉनिक आहे. 
  2. मानसिक व शारीरिक संतुलन राखण्यास मदत होते.
  3. शतावरी पाचक, अँटी-युक्लीअर, अँटी-ऑक्सिडंट व अँटी-कँसर घटक म्हणूनही काम करते.
  4. हे एक आयुर्वेदिक हर्बल औषध आहे जे प्रामुख्याने प्रजनन प्रणालीसाठी टॉनिक म्हणून वापरली जाते.
  5. मासिक पाळी नियमित व संतुलित होण्यास मदत होते.
  6. मासिक पाळी येण्याअगोदरचा आणि मोनोपॉजनंतरचा त्रास कमी करण्यास शतावरी मदत करते
  7. स्तनपान देणाऱ्या मातांचे दूध वाढण्यासाठीही शतावरी उपयुक्त आहे.
  8. स्त्रियांसाठी हे एक नैसर्गिक सौंदर्यवरदक टॉनिक आहे
  9. चेहर्‍यावरील सुरकुत्या कमी करून तेज वाढवण्यास मदत होते.
  10. नियमित सेवन केल्यामुळे तारुण्य चिरकाल टिकते.

नारी अमृत कल्प वापरण्याची पद्धत.

10 ग्रॅम  दिवसातून एकदा कोमट दुधात मिसळून घेणे, किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेणे.

टीप - हृदयाचे आणि मूत्रपिंडाचे विकार असणाऱ्या लोकांचा अपवाद वगळता शतावरी सर्वांसाठी सुरक्षित मानली जाते. काही लोकांचे शतावरीचे सेवन केल्याने वजन वाढल्याचे लक्षात आले आहे. अस्पॅरॅगसची अॅलर्जी असणाऱ्या लोकांना शतावरीचे सेवन केल्याने अॅलर्जी होऊ शकते. त्यामुळे अशा लोकांनी शतावरीचे सेवन करणे टाळावे.

Related Products

Back to Top