Product Details

SHISHU AMRIT KALP

Price Offer Price

शतावरी ही एक झुडुपवर्गीय औषधी वनस्पति आहे. आयुर्वेदामध्ये शतावरी वनस्पतीला आनन्यसाधारण महत्व आहे. आयुर्वेदानुसार शतावरीला वात आणि पित्त दोष संतुलित करणारी वनस्पति म्हणून ओळखले जाते. औषधे तयार करण्यासाठी ट्यूबरस रूट्स वापरल्या जातात. कापणी केलेल्या मुळांचा रस काडून किवा मुळे वाळवून चूर्ण तयार करतात ज्याचा उपयोग स्वतंत्र किंवा इतर घटकांसह मिश्रित म्हणून केला जातो.

  • Product ID: 282
  • Volume: 300 GM
Enquiry Now

शिशु अमृत कल्प

घटक

शतावरी , सुंठ ,यष्टिमधू , गुडूची ,शंखपुष्प ,ब्रम्ही,वाचा ,जटामांसी साखर.

फायदे

  1. मेंदूची परिपूर्ण वाढ होऊन बुद्धी तल्लख होते.
  2. शरीराची रोगप्रतीकारक शक्ती वाढून शरीर निरोगी ठेवते.
  3. शांत झोप लागते.
  4. हाडे बळकट करून वजन संतुलित ठेवण्यास मदत होते
  5. शारीरिक व मानसिक संतुलन वाढून मुलांचे आरोग्य सुधारते.     

शिशु अमृत शतावरी कल्प वापरण्याची पद्धत.

10 ग्रॅम  दिवसातून एकदा  कोमट दुधात मिसळून घेणे, किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेणे.

Related Products

Back to Top