Product Details

ORTHO VIJAY AMRIT

Price Offer Price

दर्द निवारक तेल मानवी शरीरामध्ये वयोमानांनुसार किंवा अति श्रमामुळे मान, पाठ, कंबर, हात-पाय आखडणे किंवा दु:खणे. याचबरोबर स्नायू आणि सांधे दु:खी सारखे असाह्य दु:खणे केव्हापण उदभवू शकते. या सर्व प्रकारच्या दु:खण्यावरती ड्रिमटच कंपनी घेऊन आली आहे आयुर्वेदिक वनस्पति पासून बनवलेले अतिशय गुणकारी तेल ड्रीम्स आर्थो विजय अमृत.

  • Product ID: 280
  • Volume: 200 ML
Enquiry Now

ड्रीम्स आर्थो विजय अमृत वापरण्याचे फायदे

1. स्नायुचे आखडणे आणि दुखण्यावर त्वरित आराम मिळतो

2. सांधे दु:खी कमी होऊन सहज हालचाल करता येते.

3. स्नायूंना मजबूती मिळते

4. स्पॉन्डिलायोसिसच्या दु:खण्या मध्ये त्वरित आराम मिळतो

5. चमक भरणे, मुरगळणे या मध्येही चांगला फायदा होतो.

 ड्रीम्स आर्थो विजय अमृत वापरण्याची पद्धत

 ड्रीम्स आर्थो विजय अमृत तेल हलक्या हाताने दुखणार्‍या भागावर मालीश करावे. दिवसातून दोन ते तीन वेळा. 

Related Products

Back to Top