Product Details

DREAMS GREEN TEA GOLD

Price Offer Price

ड्रिम्स ग्रीन टी : घटक :- ग्रीन टी एक्सट्रॅक्ट अर्क, लिंबाचा अर्क, स्टेव्हिया वनस्पती अर्क वापर कसा करावा : ५० मि.ली. पाणी उकळून त्यामध्ये ग्रीन टी ची १ टॅबलेट टाकून १ मिनिटांनी सेवन करावे.

  • Product ID: 278
  • Volume: 100 TABLET
Enquiry Now

घटक :- ग्रीन टी एक्सट्रॅक्ट अर्क, लिंबाचा अर्क, स्टेव्हिया वनस्पती अर्क

 

प्रस्तावना :- ड्रिम्स ग्रीन टी १००% आयुर्वेदिक उत्पादन आहे. दैनंदिन जीवनामध्ये चहा/ कॉफी हा एक सवयीचा आणि प्रतिष्ठेचा भाग बनला आहे. पण त्यामुळे आम्ल, पित्त, बद्धकोष्ट, डोकेदुखी, आणि अशक्तपणा इ. तक्रारी उद्भवतात. याला पर्याय म्हणून आयुर्वेदिक वनस्पतीयुक्त टॅनिन व कॅफिन मुक्त चवदार, उत्साहवर्धक आणि आरोग्यदायी ग्रीन टी हा तयार केलेला आहे.

 

लाभ :-

१) या पृथ्वीतलावर ग्रीन टी हा सर्वात आरोग्यदायी पेय म्हणून सिद्ध झालेला आहे.

२) ग्रीन टी हा अँटी ऑक्सीडंट व पोषक तत्वांनी युक्त असलेल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

३) ग्रीन टी मधील आयुर्वेदिक वनस्पती व घटक यामुळे मेंदू कार्यान्वित होऊन चातुर्य येते, व्यक्तिमत्व सुधारते.

४) ग्रीन टी मुले वजन नियंत्रित राहते व कॅन्सर सहित चिरकाळी व्याधींमध्ये नियंत्रण करण्यास मदत होते.

५) नैसर्गिक चहा असल्याने चवदार व रसायनमुक्त आहे.

६) हर्यदयविकाराचा त्रास कमी करण्यास मदत होते.

७) त्वचा उजळण्यास मदत होते.

८) शरीराची रोग प्रतिकारक क्षमता वाढवून स्फूर्ती व तंदुरुस्ती निर्माण करण्यास मदत होते.

९) तोंडाची व श्वासाची दुर्गंधी नष्ट करण्यास मदत करतो.

 

वापर कसा करावा : ५० मि.ली. पाणी उकळून त्यामध्ये ग्रीन टी ची १ टॅबलेट टाकून १ मिनिटांनी सेवन करावे.

Related Products

Back to Top