Product Details

DREAMS FERT 26

Price Offer Price

सध्या भारतामध्ये सिक्किम राज्य वगळता सर्वत्र शेतकरी हा रासायनिक खता शिवाय शेतीच करत नाही. पिकांच्या गरजेपेक्षा जास्तच रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे जमिनीचा सामु वाढला आहे . पर्यायाने जमिनीची सुपिकता कमी झाली व शेतकऱ्यांचे एकरी उत्पादन कमी झाले. यामुळे शेतकऱ्याची अवस्था खर्च जास्त व उत्पन्न कमी अशी झाली आहे. यासाठी ड्रीम टच ट्रेड इंडिया प्रा.लि. कंपनीने शेतकऱ्यांसाठी १००% सेंद्रिय पण द्रवरूपातील एन.पी.के. बाजारात आणली आहेत. • घटक :- समुद्र शेवाळ व नैसर्गिक सेंद्रिय एन.पी.के., वेगवेगळ्या वनस्पतीचा अर्क, अमिनो ऍसिड ,फॉलीक ऍसिड, नैसर्गिक ह्यूमस इत्यादी. • फायदे :- यामुळे फुल व फळधारणा अधिक प्रमाणात होते व पोषक वाढ यासाठी काम करते.

  • Product ID: 275
  • Volume: 500 ML
Enquiry Now

Related Products

Back to Top