Product Details

DREAMS AGRI BOOSTER 5 ML AMPULE

Price Offer Price

ऍग्री बुस्टर हे एक सूक्ष्म तंत्रज्ञानावर आधारित अतिशय परिणामकारक व पिकांसाठी लागणारे वृद्धी संवधर्क आहे. ऍग्री बुस्टर हे निसर्गामधील वेगवेगळ्या वनस्पती अर्कापासून बनवलेले तीव्र स्वरूपातील वृद्धी संवधर्क आहे. ऍग्री बुस्टर हे १००% सेंद्रिय असल्यामुळे कोणत्याही सजीव प्राण्यांना व जीव सृष्टीला पूर्ण सुरक्षित आहे. ऍग्री बुस्टर हे पिकांसाठी वरदान आहे. घटक : - ऍग्री बुस्टर हे कार्बॉलिक ऍसिड, फॉलीक ऍसिड, फ्युलिक ऍसिड , नैसर्गिक जिबरेलिन्स, एक्झिन्स सायटोकायनीन्स, व्हिटॅमिन्स व प्रोटीन्स इत्यादींचे एक संहत असे मिश्रण आहे. फायदे :- 1. मादी फुलांची संख्या वाढवते व फुलगळ होऊ देत नाही. म्हणजेच वनस्पतींची फळधारणा वाढवते. 2. नायट्रोजन व कार्बोहायड्रेट्स सारख्या घटकाचे प्रोटीन्स मध्ये रुपांतरीत करण्यास खूपच उपयुक्त आहे. 3. ऍग्री बुस्टर फवारणीनंतर पिकांच्या पानांमधील पेशी विभाजनाचा वेग खूपच वाढतो व पुढील काही दिवसातच पाने व फुलांच्या आकारामध्ये लक्षणीय वाढ दिसून येते. 4. पिकांमधील प्रकाश संश्लेषण क्रिया व चयापचन क्रियेचा वेग खूपच वाढतो यामुळे पानामध्ये अण्णा भरपूर तयार होते. परिणामी उत्पादनामध्ये भरपूर वाढ होते. 5. ऍग्री बुस्टर हे १००% सेंद्रिय असून पर्यावरण पुरक असे इकोफ्रेंडली आहे. प्रमाण :- ऍग्री बुस्टर ५ मि.ली. १५ लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

  • Product ID: 274
  • Volume: 5 ML * 10
Enquiry Now

Related Products

Back to Top