Product Details

DREAMS CHAMPION

Price Offer Price

उपयोग :- पिकावरील व्हायरस आणि बोकड्या रोगाचे प्रतिबंधासाठी. फायदे :- o ड्रिम्स चॅम्पियन हे पूर्णपणे नैसर्गिक घटकांपासून बनविलेले द्रावण आहे. o मिरची, टोमॅटो, वांगी, घेवडा अशा झुडूपवर्गीय पिकांवर येणाऱ्या व्हायरस (बोकड्या रोग - पाने पिवळसर होऊन आकसली जाणे) साठी प्रभावीपणे काम करते. o वातावरणातील बदलामुळे या रोगाचा प्रादुर्भाव होत असतो, म्हणून अशावेळी याची फवारणी केल्यास फायदा होतो. प्रमाण :- १.२५ मिलि १ लि. पाण्यात किंवा २५० मिली. २०० लि. पाण्यात मिसळून फवारावे.

  • Product ID: 273
  • Volume: 250 ML
Enquiry Now

Related Products

Back to Top