Product Details

DREAMS GLORY

Price Offer Price

उपयोग :- उसाचे भरघोस वाढीसाठी. फायदे : - 1. ड्रिम्स ग्लोरी हे समुद्री शैवाल चा अर्क आहे. तसेच त्यामध्ये ह्यूमिक ऍसिड ,अमिनो ऍसिड, फुलवीक ऍसिड सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि खनिज द्रव्य आहेत. याचा वापर ५०० मी.ली. दर महिन्यातून एकदा प्रति एकर ऊसासाठी पाण्यातून जमिनीद्वारे किंवा ठिबक सिंचनाद्वारे दिल्यास १५ ते २५% उसाचे वजन वाढते. 2. यामुळे जमिनीतील अविद्राव्य अन्नघटक रुपांतरीत होऊन उसाच्या मुळाद्वारे संपूर्ण वाढीसाठी उपलब्ध होतात. परिणामी उसाची परिपूर्ण वाढ होते. व भरीव पेरे होतात. परिणामी वजनामध्ये वाढ होते. 3. मातीमध्ये हवा खेळती रहाते. परिणामी मुलांची संख्या वाढून श्वाछोश्वास क्रिया सुरळीत चालू राहते. परिणामी जमिनीचा पोतही टिकून राहतो. 4. एकूणच उसाचे वजन वाढीबरोबरच जमिनीचा नैसर्गिक पोतही टिकून राहतो. सूक्ष्म जिवाणूंची संख्या टिकवून ठेवली जाते. अशा शेतकऱ्यांना दुहेरी फायदा करून देणारे ग्लोरी हे वरदानच आहे. 5. ड्रिम्स ग्लोरी ऊसा बरोबर इतर पिकांनाही वापरता येते. प्रमाण :- २ ते २.५ मि.ली. - १ लिटर पाण्यात किंवा एकरी ५०० मि.ली. २०० लिटर पाण्यात मिसळून ड्रिप / ड्रिचिंग / पाटपाणी / फवारणीव्दारे द्यावे.

  • Product ID: 272
  • Volume: 500 ML
Enquiry Now

Related Products

Back to Top