Product Details

DREAMS GROW MILK

Price Offer Price

 आपल्या गोठ्यातील गाई व म्हशीचे दुध वाढवण्यासाठी व दुधाचा दर्जा वाढवण्यासाठी ड्रिमट्च ट्रेड इंडिया ने आपल्या साठी एक जबरदस्त प्रॉडक्ट्स् आणले आहे ते म्हणजे ड्रिम्स ग्रो मिल्क.

  • Product ID: 271
  • Volume: 500 GM
Enquiry Now

. ड्रिम्स  ग्रो मिल्क 

आपल्या गोठ्यातील गाई व म्हशीचे दुध वाढवण्यासाठी  व दुधाचा दर्जा वाढवण्यासाठी ड्रिमट्च ट्रेड इंडिया ने आपल्या साठी एक जबरदस्त प्रॉडक्ट्स् आणले आहे ते म्हणजे ड्रिम्स ग्रो मिल्क.

  • फायदे:-
  • यामुळे आपल्या गोठ्यातील  गाई व म्हशीची पचन संस्था सुधारून खाल्लेले अन्नपचन होऊन पूर्णपणे ऊर्जेत रूपांतर करते, या मुळे जनावराचे आरोग्य सुधारून  रोग प्रतिकारशक्ती वाढते.
  • आपल्या गाई व म्हशीच्या दूधात 10% ते 25% पर्यंत दुधाची वाढ होते यामुळे दुधातील महत्वाचे घटक जसे की फॅट 20% पर्यंत वाढते तर एसएनएफ ची मात्रा ही वाढते याच बरोबर शेण खताचा दर्जाही सुधारतो.
  • वापरण्याचे प्रमाण - ड्रिम्स ग्रो मिल्क 25 ग्राम दररोज संध्याकाळी खुराक मधुन दर महिन्याला फक्त 10 दिवस द्यावे .
  • पॅकिंग – 500 ग्राम.  

तर विचार कसला करताय शेतकरी बांधवांनो….!

आजच आपल्या गाई व म्हशीचे आरोग्य सुधारून व दूध वाढवुन आपले रोजचे उत्पन्न वाढवून घ्या…!!

Related Products

Back to Top