Product Details

DREAMS KHALI

Price Offer Price

उपयोग :- फळांच्या आतील अळी, बोंड अळी व शेंडे अळी यांचे प्रतिबंधासाठी अत्यंत प्रभावी. फायदे :-  ड्रिम्स खली हे नीम अर्क, करंज यांची कॉन्सनट्रेड मात्रा वापरून संपूर्णपणे नैसर्गिक घटकापासून बनवलेले द्रावण आहे.  कापूस पिकावरील बोंडे अळी, वांग्याच्या आतील अळ्या तसेच सर्व पिकावरील शेंडेअळी अशा किटकांचे प्रतिबंधासाठी प्रभावीपणे मदत करते.  यामध्ये उग्र वासाचा कॉन्सनट्रेटेड फोरमूला वापरला असल्यामुळे वरील प्रकारच्या किडी व अळ्या पिकापासून दूर पळतात प्रमाण :- ०.२५ मिली १ लि. पाण्यात किंवा ५० मिली.२०० लि. पाण्यात मिसळून फवारावे.

  • Product ID: 270
  • Volume: 250 ML
Enquiry Now

Related Products

Back to Top