Product Details

DREAMS KRUSHI SAMRAT

Price Offer Price

ड्रीम्स कृषी सम्राट हे एक भारतीय कृषी अनुसंधान केंद्र  प्रमाणित पेटंट उत्पादन आहे यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांना आवश्‍यक अशा 18+ मायक्रोन्यूटन चा समुच्चय आहे. ड्रिम्स कृषी सम्राट 2 ते 2.5 मिली एक लिटर पाण्यातून किंवा 500 मिली 200 लिटर पाण्यातून पिकांना फवारणी केल्यास पिकांची शाखीय वाढ झपाट्याने होऊन पिकांच्या सुप्त पेशी कार्यान्वित होतात व पानांचा आकार वाढतो यामुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया प्रभावीपणे चांगली होते.

  • Product ID: 269
  • Volume: 500 ML
Enquiry Now

ड्रिम्स कृषी सम्राट

  • ड्रीम्स कृषी सम्राट हे एक भारतीय कृषी अनुसंधान केंद्र  प्रमाणित पेटंट उत्पादन आहे यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांना आवश्‍यक अशा 18+ मायक्रोन्यूटन चा समुच्चय आहे.
  • ड्रिम्स कृषी सम्राट 2 ते 2.5 मिली एक लिटर पाण्यातून किंवा 500 मिली 200 लिटर पाण्यातून पिकांना फवारणी केल्यास पिकांची शाखीय वाढ झपाट्याने होऊन पिकांच्या सुप्त पेशी कार्यान्वित होतात व पानांचा आकार वाढतो यामुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया प्रभावीपणे चांगली होते.

फायदे:-

  • ड्रिम्स कृषी सम्राट मुळे पिकांची सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता पूर्ण झाल्याने पाने हिरवीगार होऊन, पिक आतूनच सशक्त बनवते, परिणामी पिक रोगांना बळी पडत नाही, पिकाच्या मुळांची चांगली वाढ होते त्यामुळे जमिनीतील अन्नघटक मोठ्या प्रमाणात शोषले जातात.
  • फुलगळ थांबून त्याचे रूपांतर मुबलक प्रमाणात कळ्या, फुले व फळांमध्ये होते. यामुळे जास्तीत जास्त उत्पादन मिळते, याचबरोबर कंदवर्गीय पिकांना सुद्धा याचा भरपूर फायदा होतो.
  • ड्रिम्स कृषी सम्राट मुळे वेलवर्गीय, कंदवर्गीय, झुडुपवर्गीय, सर्वच भाजीपाला पिके, फळझाडे व सर्वच पिकांसाठी ड्रिम्स कृषी सम्राट वरदानच आहे.
  • जास्त कालावधीचा पिकांसाठी ड्रिम्स कृषी सम्राट याची 15 ते 20 दिवसातून एक फवारणी केल्यास पिकांना उत्तम फायदा मिळून उत्पन्न ही वाढते.
  • प्रमान 500 मिलि 200 लिटर पाण्यात मिसळून 1एकर जमिनीसाठी.
  • पॅकींग - 500 मिली

Related Products

Back to Top