Product Details

DREAMS MAXX 99

Price Offer Price

मॅक्स ९९ हे उत्तम स्टीकर, स्पेडर व पेनिट्रेटर अशा पद्धतीने काम करणारे स्टीकर आहे. o ड्रिम्स मॅक्स ९९ ते कोणत्याही बुरशीनाशक, किटकनाशक, वेगवेगळी खते व वनस्पती टॉनिक यांचे सोबत मिसळून फवारणी करणे गरजेचे आहे. • फायदे :- 1. कोणत्याही फवारणीच्या औषधांना पानावर चिटकवून ठेवतो व त्यामधील घटकांना पानामध्ये आतपर्यंत पोहोचण्यास मदत करतो. 2. ड्रिम्स मॅक्स ९९ हे सर्व बुरशीनाशक , किटकनाशक, व इतर टॉनिक यांच्या कार्यक्षमतेत वाढ करते. 3. बुरशीनाशकांना पानावर पसरवत असल्यामुळे एकूण फवारणीची संख्या कमी होते. पावसाळी वातावरणामध्ये सुद्धा बुरशीनाशकांची कार्यक्षमता वाढते. 4. ड्रिम्स मॅक्स ९९ च्या वापराने शेतकऱ्यांना पीक उत्पादनामधील खर्चामध्ये २०% ते ३०% बचत होते. 5. ड्रिम्स मॅक्स ९९ हे इकोफ्रेंडली असून संपूर्ण पर्यावरणपूरक आहे. प्रमाण :- ड्रिम्स मॅक्स ९९ हे इतर कोणत्याही फवारणी बरोबर ०.५ मिली १ लिटर पाण्यासाठी किंवा एकरी २०० लि . पाण्यामध्ये १०० मि.ली. मिसळून फवारावे.

  • Product ID: 268
  • Volume: 250 ML
Enquiry Now

Related Products

Back to Top