Product Details

DREAMS SEED CAP

Price Offer Price

 ड्रीम्स सीड कॅप हे पिकाच्या सर्वांगीण व निरोगी वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या बियांच्या बीज प्रक्रियेसाठी लागणारे सेंद्रिय प्रॉडक्टस आहे.

  • Product ID: 267
  • Volume: 100 GM
Enquiry Now

ड्रिम्स सीड कैप

  • ड्रीम्स सीड कॅप हे पिकाच्या सर्वांगीण व निरोगी वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या बियांच्या बीज प्रक्रियेसाठी लागणारे सेंद्रिय प्रॉडक्टस आहे

फायदे:-

  • ड्रीम्स सीड कॅप याचा वापर पिकाच्या बीज प्रक्रियेसाठी  केला जातो, यामुळे बियांची उगवन क्षमता वाढुन रोपांची रोगप्रतिकार शक्ती वाढते.
  • ड्रीम्स सीड कॅपच्या वापरामुळे बुरशिजन्य रोगापासून रोपाना संरक्षण मिळते.
  • रोपांचा मर रोग कमी होऊन मुळांची भरपुर वाढ होते.
  • पीक चांगले व निरोगी होऊन आपल्या उत्पादनात भरघोस वाढ होते.
  • प्रमाण  - ड्रिम्स सीड कॅप याचा वापर कोणत्याही बियाणे पेरण्यापूर्वी सीड कॅप पावडर स्वरूपात थोड्या पाण्यात मिसळून बियाणावर हलक्या हाताने चोळावे  व सावलीत बियाणे सुकवून लागवड किंवा पेरणी करावी.
  • रोपांची लागवड करताना 1 लिटर पाण्यात 25 ग्रॅम ड्रिम्स सीड कॅप मिसळून तयार केलेल्या द्रावणात रोपांची मुळे 20 ते 30 मिनिटे बुडवून रोपांची लागवड करावी.
  • पॅकिंग - 100 ग्रॉम

Related Products

Back to Top