Product Details

DREAMS SOIL GOLD

Price Offer Price

ड्रिम्स सॉईल गोल्ड हे पर्यावरणपुरक वनस्पती पोषक द्रव्य आहे. हे भारतातील कोणत्याही प्रकारच्या स्थानिक मातीत व मातीमधील इतर द्रव्यामध्ये सहज मिसळून पिकास लागणारी सर्व पोषण तत्वे उपलब्ध करून देतात. जमिनीमध्ये एकमेकांशी बॉउंड स्वरूपातील अन्नद्रव्ये पिकांना सहज उपलब्ध करून देतात व मातीमधील कॅटायन एक्सचेंज क्षमता वाढवतात . • फायदे :- 1. ऑकझीनस मधील घटकांमुळे पांढऱ्या मुळांची वाढ भरपूर प्रमाणात होते. याचाच परिणाम म्हणजे मातीच्या जैविक क्षमतेला व त्यातील अण्णा घटकांना सहज उपलब्ध करून देते. 2. रोपांना व पिकांना संतुलित आहार उपलब्ध करून देते. अमिनो असीड्स,एन्झाइमस व इतर सुक्ष्म अन्नद्रव्ये यांच्या सहज उपलब्धतेमुळे पिकांच्या उत्पादनामध्ये भरपूर वाढ होते. 3. मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते . यामुळे पिकांच्या दुष्काळजन्य परिस्थितीमध्येही तग धरून राहण्याची क्षमता वाढते. 4. ड्रीम सॉईल गोल्ड हे १००% सेंद्रिय असल्यामुळे कोणत्याही सजीव प्राण्यांना व जीव सृष्टीला पुर्ण सुरक्षित आहे. 5. ड्रिम्स सॉईल गोल्डच्या वापरामुळे गांडुळांची संख्या वाढुन जमीन भुसभुशीत होते. यामुळे जमिनीमध्ये हवा खेळती राहते. • घटक:- ड्रिम्स सॉईल गोल्ड मध्ये नैसर्गिक सेंद्रिय द्रव्ये ,अमिनो ऍसिड, समुद्र शैवालाचा अर्क ,फॉलीक ऍसिड ,ओक्झीन्स सुक्ष्म पोषणद्रव्ये व नैसर्गिक हयूमस आणि इत्यादी घटक. • प्रमाण :- २ ते २.५ मि.ली.- १ लीटर पाण्यात किंवा एकरी ५०० मि.ली. २०० लिटर पाण्यात मिसळून ड्रिप/ड्रिचिंग/पाटपाणी व्दारे द्यावे.

  • Product ID: 266
  • Volume: 500 ML
Enquiry Now

Related Products

Back to Top