Product Details

DREAMS SOIL SAMRAT

Price Offer Price

• उपयोग :- जमिनीच्या परिपूर्ण आरोग्यासाठी अतंत्य उपयुक्त रासायनिक खतांच्या बेसुमार वापरानंतर जमिनीची उत्पादक क्षमता ढासळत आहे. तसेच याचा दुष्परिणाम जमिनीच्या ph (सामू) वर आढळून येतो.  फायदे :- • सॉईल सम्राटच्या वापराने खराब झालेल्या जमिनीच्या उत्पादन क्षमतेत (पोत, सामू) सुधारणा होते. • विविध पिके ,फुले व फळे यांच्या एकूण आरोग्यात तसेच त्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होते. • याच्या नियमीत वापराने पानांचा आकार वाढून त्यात हरितद्रव्याची संख्या वाढते. ज्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया प्रभावी होऊन अन्ननिर्मिती सुलभ होते. • यामुळे पिकाला उपयुक्त असे सर्व अन्नद्रव्य मिळून त्याची वाढ निरोगी व जोरदार होते. • सॉईल सम्राटच्या वापरामुळे पिकांमध्ये पांढऱ्या मुळांची संख्या भरपूर प्रमाणामध्ये वाढते आणि पिकांची वाढ भरघोस होते. ज्यामुळे पिकांचे न्युट्रियन्ट अपटेक मेकॅनिझम सुधारून एकूणच उत्पादनात वृद्धी होते. • सॉईल सम्राटाच्या वापरामुळे गांडूळांची संख्या वाढून जमीन भूसभुशीत होते. यामुळे जमिनीमध्ये हवा खेळती राहते. • प्रमाण :- ५०० ग्रॅम २०० लिटर पाण्यामधून प्रती एकरसाठी ड्रिप/ ड्रिंचिंग/पाटपाणी पाण्यातून द्यावे.

  • Product ID: 265
  • Volume: 500 GM
Enquiry Now

Related Products

Back to Top