Product Details

DREAMS SIZER

Price Offer Price

उपयोग :- फळांचा आकार, रंग, चमक व टिकवण क्षमता वाढविण्यासाठी. फायदे :- 1. ड्रिम्स सायजर हे नॅनो टेकनॉलॉजिच्या आधारावर तयार केलेले सेंद्रिय उत्पादन आहे. 2. हे उच्च प्रतीचे पोषक तत्वे, जैविक संप्रेरके यांचे संतुलित मिश्रण आहे. 3. याचा वापर विशेषतः द्राक्ष मण्यांचा आकार व शायनिंग वाढवण्यासाठी केला जातो. द्राक्षासाठी ४० लीटर पाण्यामध्ये २ मिली. ची अँप्युल मिसळून डिपींग केल्यास चांगला फायदा मिळतो. 4. केल्यास फळांचा आकार झपाट्याने वाढणे व फळांची गुणवत्ता व शाईनिंग वाढण्यास मदत होते. 5. फळांचा आकार व शाईनिंग उत्कृष्ट असल्यामुळे बाजारपेठेत १ नंबरचा चांगला भाव मिळण्यास मदत होते. फळांचा आकार, रंग, चमक व टिकवण क्षमता वाढवण्यास मदत करते. प्रमाण :- द्राक्ष - ४० लि. पाण्यात २ मिली. मिसळून डिपिंगसाठी वापरावे. इतर फळे आणि फळभाज्यांसाठी १०० लि. पाण्यात २ मिली मिसळून फवारणी करावी.

  • Product ID: 184
  • Volume: 2ML*10Am
Enquiry Now

Related Products

Back to Top