Product Details

DREAMS SUCCESS

Price Offer Price

उपयोग :- भुरी , डावनी, करपा, तेल्या अशा फंगल , व्हायरल आणि बॅक्टेरियल रोगांच्या प्रतिबंधासाठी. फायदे :-  तेलवर्गीय फळझाडे, भाजीपाला, पिके यावर येणारे भुरी , डावनी, करपा अशा प्रकारच्या बुरशीजन्य रोगाच्या प्रतिबंधासाठी ड्रिम्स सक्सेस प्रभावीपणे काम करते.  ड्रिम्स सक्सेस हे संपूर्णपणे नैसर्गिक व सेंद्रिय पद्धतीने बनवलेले असल्यामुळे मानवी जीवास अजिबात हानिकारक नाही.  डाळिंबाच्या पिकावर तेल्या येऊ नये म्हणून दर ५ ते ८ दिवसांनी प्रतिबंधात्मक फवारणी केल्यास तेल्याचा प्रादुर्भाव रोखण्यास प्रभावीपणे मदत होते. प्रमाण :- १ लि. पाण्यात १.२५ मिली. किंवा एकरी २५० मिली. २०० लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी.

  • Product ID: 183
  • Volume: 250 ML
Enquiry Now

Related Products

Back to Top