Product Details

DREAMS MISSILE

Price Offer Price

उपयोग :- पांढरी माशी, मावा, तुडतुडे, नागआळी, लालकोळी अशा रसशोषक किटकांच्या प्रतिबंधासाठी. फायदे :-  ड्रिम्स मिसाईल हे नैसर्गिक घटकापासून बनवलेले सेंद्रिय उत्पादन आहे.  कोणत्याही पिकावर वातावरणातील बदलानुसार पांढरीमाशी, मावा, तुडतुडे, नागआळी, लालकोळी अशा किटकांचा प्रादुर्भाव दिसत असेल तर १ लि. पाण्यात १.२५ मिली. ड्रिम्स मिसाईल द्रावण मिसळून फवारणी केल्यास चांगला फायदा होतो.  शक्यतो वरील सर्व किटक अमावस्या किवां पौर्णिमेच्या रात्री एकत्र येतात /अंडी घालतात, त्यावेळी फवारणी केल्यास जास्त फायदा मिळतो.  यामध्ये गंध आणि चव आवडत नसल्याने ते पिकावर राहणे पसंत करत नाहीत. परिणामी पिक निरोगी राहते. प्रमाण : - १.२५ मि.ली. १ लिटर पाण्यात किंवा एकरी २५० मिली. ड्रिम्स मिसाईल २०० लिटर पाण्यात मिसळून फवारणीद्वारे द्यावे.

  • Product ID: 182
  • Volume: 250 ML
Enquiry Now

Related Products

Back to Top