Product Details

DREAMS FIGHTER

Price Offer Price

ड्रिम्स फायटर हे वेगवेगळ्या वनस्पतींच्या अर्कापासून बनवलेले अत्यंत प्रभावी व परिणामकारक असे १००% सेंद्रिय किड रिपेलंट आहे. ड्रिम्स फायटरचा अत्यंत उग्र असा वास असून ते वापरण्यास सोपे आहे. उपयोग:- सर्व प्रकारच्या पाने कुरतडणाऱ्या अळ्या व किडीं यांच्या नियंत्रणासाठी फायदे :- 1. ड्रिम्स फायटरमुळे पिकांवरील पाने कुरतडणाऱ्या किडींचा नाश होतो. 2. ड्रिम्स फायटर हे एक प्रभावी रिपेलंट म्हणून काम करते. ड्रिम्स फायटर च्या उग्र वासामुळे सर्व प्रकारच्या किडी या पिकांवर बसत नाहीत. 3. ड्रिम्स फायटर सर्व प्रकारच्या अळ्या व किडींवर चांगला परिणाम करतो. 4. ड्रिम्स फायटर हे इकोफ्रेंडली असून संपूर्ण पर्यावरणपूरक आहे. प्रमाण :- ड्रिम्स फायटर १ मि.ली. - १ लीटर पाणी किंवा २५० मि.ली. २०० लिटर पाणी

  • Product ID: 181
  • Volume: 250 ML
Enquiry Now

Related Products

Back to Top