Product Details

DREAMS FERT 19

Price Offer Price

रासायनिक खताच्या भरमसाठ वापरामुळे दिवसेंदिवस जमिनीची उत्पादनक्षमता घटत चालली आहे, शिवाय रासायनिक घटकांचा अंश उत्पादित कृषिमालात येत असल्यामुळे मनुष्यास सुद्धा भयंकर जीवघेण्या आजाराचा सामना करावा लागत आहे. कोणत्याही पिकाच्या सर्वांगीण वाढीसाठी नत्र, स्फुरद व पालाश हे मुख्य अन्नघटक व इतर 18 सूक्ष्म अन्नद्रव्य लागतात सर्वांचा स्तोत्र अशा स्वरूपात ड्रीम टच कंपनीने शेतकरी राजासाठी एक वरदान असे ड्रीम फर्ट 19 हे द्रव स्वरूपात उपलब्ध करून दिले आहे.

  • Product ID: 176
  • Volume: 500 ML
Enquiry Now

Related Products

Back to Top