Product Details

AGRI JACKPOT

Price Offer Price

ड्रिम्स ऍग्री जॅकपॉट हे नैसर्गिक पद्धतीने तयार केलेले बायोस्टीम्युलेट आहे. ड्रिम्स ऍग्री जॅकपॉट हे अति तीव्र असून याचे वापरण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. ड्रिम्स ऍग्री जॅकपॉट हे नैसर्गिक सायटोकायनिन्स जिबरेलिन्स व ऑक्झीन्स व इतर वाढ वर्धकांचा वापर करून तयार केलेले आहे. फायदे :- 1. ड्रिम्स ऍग्री जॅकपॉट मधील सायटोकायनिन्स व जिबरेलिन्समुळे फळे,फुले,वनस्पतीची वाढ झपाट्याने होते. फळांचा आकार खूपच जलद वाढतो व त्यामध्ये गराचे प्रमाणही वाढते. 2. ड्रिम्स ऍग्री जॅकपॉट फवारणीमुळे पानातील प्रकाश संश्लेषणाची क्रिया झपाट्याने वाढते. यामुळे पीक सतत हिरवेगार राहते. 3. ड्रिम्स ऍग्री जॅकपॉट हे सर्व प्रकारची फळे,भाजीपाला या पिकांमध्ये वापरता येते परंतु फळवर्गीय वनस्पतीमध्ये उदा. द्राक्षे, डाळिंब, लिंबू, संत्री, मोसंबी या पिकांमध्ये खूप चांगले परिणाम दिसून येतात. 4. ड्रिम्स ऍग्री जॅकपॉट मुळे पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 5. ड्रिम्स ऍग्री जॅकपॉट हे १००% सेंद्रिय असल्यामुळे याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. प्रमाण :- २ ते २.५ मि.ली./१ लिटर पाण्यात किंवा एकरी ५०० मि.ली. २०० लिटर पाण्यात मिसळून ड्रिप / ड्रिचिंग / पाटपाणी / फवारणीव्दारे द्यावे.

  • Product ID: 175
  • Volume: 500 ML
Enquiry Now

Related Products

Back to Top