Product Details

DREAMS DESIRE FORTE

Price Offer Price

सर्व प्रकारच्या लैंगिक समस्यावर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. प्रतेक मानवाच्या जीवनामध्ये निरोगी नातेसंबंधासाठी प्रेम व लैंगिक संबंधाचे फार मोटे योगदान आहे. संशोधनातून आसे दिसून आले आहे की निरोगी व आनंदी जीवनासाठी पैस्यापेक्षा अंनददायक  लैंगिक संबंध जास्त महत्वाचे आहे. लैंगिक आरोग्य मनुष्याच्या आयुष्याचा महत्त्वपूर्ण भाग आहे, मानवी जीवनामध्ये लैंगिक समस्या खूप सामान्य आहेत यामुळे  लैंगिक आरोग्यावर खूप गंभीर परिणाम होतात. सर्वसाधारणपणे, लैंगिक अवयवामुळे आयुष्याच्या गुणवत्तेवर परिणाम होतो आणि आणखी महत्वाचे म्हणजे दुसर्‍या वैद्यकीय किंवा मानसिक समस्येचे पहिले लक्षण असू शकते. लैंगिक समस्या निर्माण होण्याची शारीरिक कारणे: बर्‍याच शारीरिक आणि वैघकीय परिस्थिती मुळे लैंगिक कार्यामध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. उदाहरनार्थ मधुमेह, हृदय आणि रक्तवाहिन्याचे रोग, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर, हार्मोनल असंतुलन, मूत्रपिंड किंवा यकृताचे आजार, मघपान आणि ड्रगचा वापर. मानसिक कारणे: यामध्ये प्रामुख्याने कामातील तणाव आणि चिंता, लैंगिक कार्यप्रदर्शन, वैवाहिक संबंधीत समस्या, निराशा, अपराधीपणाची भावना आणि मागील लैंगिक अत्याचाराच्या प्रभावांचा समावेश होतो. याच बरोबर आजची बदलत चाललेली लाईफ स्टाईल, योग आहार-विहार आणि व्यायामाचा अभाव, तसेच सततच्या रॅडिएशनचा प्रभाव. लैंगिकतेच्या सकारात्मक पैलूंसह, काही असे रोग आहेत जे आपल्या लैंगिक आरोग्यावर परिणाम करू शकतात. परंतु सावधगिरी बाळगून आपण चांगले राहू शकतो. यासाठी ड्रिमटच कंपनी घेऊन आली आहे स्त्री-पुरुषांसाठी एक अतिशय दर्जेदार उत्पादन डिजायर फोर्ट प्लस. जे 100% आयुर्वेदिक आहे. डिजायर फोर्ट  प्लस  मध्ये आहेत हर्बल कॅप्सूल, शक्ति वर्धक पावडर आणि  मालिश तेल जे देते आपल्याया सर्व लैंगिक समस्याचे निराकरण आणि रोमहर्षक अतिउच्च क्षणाचा आनंद.

  • Product ID: 163
  • Volume: 1 Box
Enquiry Now

Ayurvedic proprietary medicine to improve sexual health of men & woman.
 

डिजायर फोर्ट प्लस फायदे

  1. लैंगिक आरोग्य सुधारते, शक्ती वाढते, स्टॅमिना वाढून लैंगिक जीवनशैली सुधारण्यास मदत होते.
  2. लैंगिक कामइच्छा वाढते.
  3. टेस्टोटेरोनची पातळी वाढते
  4. सामर्थ्य आणि जीवनशैलीत वाढ होते.
  5. शुक्राणूची संख्या वाढून गुणवत्ताही सुधारते.
  6. शीघ्रपतन सुधारून स्टॅमिनाही वाढतो.
  7. यौनी मार्गातील कोरडेपणा कमी करते.
  8. स्त्री-पुरुषांच्या सर्व लैंगिक समस्यांचे निराकरण.

 

डिजायर फोर्ट वापरण्याची पद्धत

 

हर्बल कॅप्सूल,

      1-1 कॅप्सूल सकाळी नाश्त्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी 1 तास अगोदर.

शक्ति वर्धक पावडर

      1 ते 2 चमचे पावडर कोमट दुधा बरोबर सकाळ संध्याकाळ 

मालिश तेल

      कामक्रीडा करण्यापुरवी  10 ते 15 मी. अगोदर पुरुषाच्या जननेंद्रिया वर हलक्या हाताने मालिश करणे. 

 

Related Products

Back to Top