Product Details

HEALTH +

Price Offer Price

घटक : ड्रिम्स हेल्थ प्लस हे पूर्णतः ऑरगॅनिक आहे. वापर कसा करावा : १ लिटर पाण्यामध्ये १ मि.ली. (१० थेंब) एवढी मात्रा घेवून त्या पाण्यात फळे व पालेभाज्या बुडवून व्यवस्थित धुवून घ्याव्यात.

  • Product ID: 161
  • Volume: 100 ML
Enquiry Now

ड्रिम्स हेल्थ प्लस

घटक : ड्रिम्स हेल्थ प्लस हे पूर्णतः ऑरगॅनिक आहे.

 

प्रस्तावना : आपल्या दैनंदिन वापरातील फळभाज्या व पालेभाज्या त्यांच्या वापरलेल्या घटक कीटकनाशकांमुळे तसेच रासायनिक खतामुळे प्रदुर्शित झालेल्या आहेत. आपल्या स्वयंपाक घरात पोहोचण्याआधी ह्या भाज्या जवळजवळ २३ जणांकडून हाताळल्यामुळे सांसर्गिक होतात.

भाजी व फळांच्या वाहतुकीमध्ये स्वच्छता बाळगली जात नाही. फळे टिकवून ठेवण्यासाठी मेण व इतर रासायनिक पदार्थ वापरले जातात. त्यामुळे कॅन्सर सारख्या घातक आजाराला आमंत्रण मिळते.

 

लाभ : ड्रिम्स हेल्थ प्लस हे पूर्णतः ऑर्गनिक आहे. सर्व प्रकारच्या पालेभाज्या व फळे स्वच्छ करून त्यांच्यातील घातक रासायनिक घातक कमी करण्याचे काम करते. ड्रिम्स हेल्थ प्लस हे बायोड्रिगेशन क्लीनर असून व भाज्यावरील कीटकनाशके, विषारी द्रव्ये, धूळ, याना दूर करण्याचे काम करते.

 

वापर कसा करावा : १ लिटर पाण्यामध्ये १ मि.ली. (१० थेंब) एवढी मात्रा घेवून त्या पाण्यात फळे व पालेभाज्या बुडवून व्यवस्थित धुवून घ्याव्यात.

Related Products

Back to Top