Product Details

WHEET GRASS

Price Offer Price

व्हीटग्रास म्हणजेच गहूअंकुर हे एक पोषणयुक्त समृद्ध प्रकारचे गवत आहे. हे टॅब्लेट, कॅप्सूल, पावडर आणि द्रव स्वरूपात आहार पूरक म्हणून वापरले जाते. ड्रीम्स व्हीटग्रास मध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, एमिनो अॅसिड, क्लोरोफिल आणि व्हिटॅमिन ए, सी आणि ई यांसारखे भरपूर प्रमाणात पोषक तत्व असतात. ड्रीम्स व्हीटग्रास हे आरोग्यविषयक समस्यांसह कर्करोग आणि केमोथेरपी साइड इफेक्ट्स, अॅनिमिया, मधुमेह, संक्रमण, अल्सरेटिव्ह कोलायटिस आणि सांधे दुखी यासाठी उपचार म्हणून वापरतात येऊ शकते.

  • Product ID: 158
  • Volume: 150 Tablets
Enquiry Now

king of alkaline food and natural body purifier.
 It facilitates Digestion.
 reduces food Cravings , Weight Loss
and helps you Detox

ड्रीम्स व्हीटग्रास घेण्याचे फायदे.

1. ड्रीम्स व्हीटग्रास मध्ये 70% क्लोरोफिल असते, त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबींचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

2. ड्रीम्स व्हीटग्रास हि एक प्रभावी उपचार पद्धती आहे कारण त्यामध्ये आवशक असणारे सर्व खनिजे आणि जीवनसत्व ए, बी-कॉम्प्लेक्स, सी, ई आणि के भरपूर प्रमाणात आहेत.

3. ड्रीम्स व्हीटग्रास मध्ये 17 एमिनो अॅसिड आहेत, जे प्रथिने तयार करण्यास मदत करतात.

4. ड्रीम्स व्हीटग्रास क्लोरोफिलच्या सर्वोत्तम स्रोतांपैकी एक आहे. त्यामुळे शरीराचे चिरतारुण्य टिकवण्यास मदत होते.  

5. ड्रीम्स व्हीटग्रास मुळे घातक रेडिएशनचा धोका कमी होतो.  

6. ड्रीम्स व्हीटग्रास हे विविध त्वचेच्या आजाराच्या उपचारांसाठी खूप फायदेशीर आहेत, त्यात खाज,खरुज आणि उष्णता त्याचबरोबर कीटकांच्या चाव्याव्दारे किंवा संक्रमणाने होणारे त्रास देखील कमी होतो.

7. शरीरातील विषारी घटकांचे निराकरण करण्यास मदत करते.

8. यकृत शुद्ध करून कार्यक्षमता वाढवण्यास  मदत करते.

9. हृदयाचे कार्य वाढते, रक्तप्रवाह सुरळीत करून, आतडे, गर्भाशय आणि फुफ्फुसांचे कार्य सुधारण्यास मदत होते.  

10. मेंदू आणि शरीर इष्टतम पातळीवर कार्य करतात.

11. फळ आणि भाज्या यांच्या तुलनेत ड्रीम्स व्हीटग्रास हे एक उत्कृष्ट डिटोक्सिफिकेशन एजंट आहे.

12. याच्यामध्ये उच्च प्रतीचे मॅग्नेशियम आहे जे एंजाइमस तयार करून सेक्स हार्मोन्स पुनर्संचयित करण्यास मदत करते.

13. त्वचेच्या समस्यांकरिता जसे की एक्झामा किंवा सोरायसिस साठी अतिशय लाभदायक आहे.

14. उच्च रक्तदाब कमी करून, रक्त कोशिका वाढवण्यास मदत करते.

15. शरीरातील जड धातू काढून टाकण्यास मदत करते.

16. ​​ड्रीम्स व्हीटग्रास सर्व प्रकारचे रक्त विकारांसाठी अतिशय लाभदायक आहे.

ड्रीम्स व्हीटग्रास वापरण्याची पद्धत.

2 गोळ्या दोन वेळा कोमट किंवा थंड पाण्याबरोबर घेणे.

Related Products

Back to Top