Product Details

DREAMS MORINGO

Price Offer Price

मोरिंगा हि एक वनस्पती आहे, ज्याचे आरोग्यदायी फायदे हजारो वर्षांपासून माहीत आहेत. मोरिंगा एक अविश्वसनीय पोषक सुपरफूड आहे. या मध्ये विटामीन-सी ची मात्रा संत्रा पेक्ष्या सात पट जास्त आहे, दुधा पेक्षा चार पटीने कॅल्शियम आणि दुप्पट प्रोटीन आहे, गाजरापेक्ष्या चार पट विटामीन ए आणि केळीपेक्ष्या तीनपट पोटॅशियमची मात्रा जास्त प्रमाणात आहे. मोरिंगा वृक्षांच्या पानांमधील उच्च प्रतीच्या अँटिऑक्सिडेंट्स गुणधर्मामुळे इतर सुपरफूडपेक्षा ORAC(Oxygen Radical Absorbance Capacity Value ) जास्त असते. जे लोक महागडी औषधे घेवू शकत नाहीत त्यांच्यासाठी मोरिंगा हे एक वरदान आहे. कारण या मध्ये जीवनसत्त्वे आणि पोषक घटक भरपूर प्रमाणात आहेत. मोरिंगा हे शुद्ध शाकाहारी लोकांसाठी नैसर्गिक प्रथिनांच्या एक उत्कृष्ट स्रोत आहे. मोरिंगा हे आपल्या घरामध्ये मल्टी-व्हिटॅमिनस चा एक खजिना आहे. उदा. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 1, व्हिटॅमिन बी 2, व्हिटॅमिन बी 3, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, क्रोमियम, कॉपर, फायबर, लोह, मँगेनिझ, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, प्रोटीन, झिंक इत्यादि.

 • Product ID: 157
 • Volume: 150 Tablets
Enquiry Now

kill deficiency and get health natural super food And tissue protector.
Health Benefits of Dreams Moringa !
✅ Moringa Is Very Nutritious
✅ Rich in Antioxidants
✅ It Lower Blood Sugar Levels
✅ Reduce Inflammation
✅ Lower Cholesterol
 

ड्रीम्स मोरिंगा घेण्याचे फायदे

 1. ड्रीम्स मोरिंगा अतिशय पौष्टिक असल्यामुळे ज्यांना आवश्यक पोषक तत्वांचा अभाव आहे अशा लोकांसाठी खूप फायदेशीर आहे.
 2. टाईप 2 प्रकारचा मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये रक्त शर्करा नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
 3. शरीरातील जास्त प्रमाणात असणारे कोलेस्टेरॉल आणि साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते. 
 4. यामध्ये जास्त प्रमाणात लोह असल्यामुळे  अॅनिमिया टाळण्यासाठी मदत होते.
 5. हे आपल्या यकृताचे संरक्षण आणि शरीराचे शुद्धीकरण करण्यास मदत होते.
 6. यामध्ये कर्करोग विरोधी गुणधर्म असल्याचे दिसून आले आहे.
 7. अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मामुळे शरीराचा दाह व संसर्ग कमी होण्यास मदत होते.
 8. त्वचेचे रोग बरे होऊन शरीरावरील जख्मा भरण्यास मदत होते. 
 9. कोलेस्टेरॉल नियंत्रित करून हृदयाचे कार्य सुधारण्यास मदत करते.
 10. कॅल्शियमचे प्रमाण सर्वाधिक असल्यामुळे हाडे बळकट होऊन सांधे दुखी कमी होऊन आराम मिळतो 
 11. ड्रीम्स मोरिंगमुळे जवळपास अडीचशे ते तीनशे आजार बरे होण्यास मदत होते.   

 ड्रीम्स मोरिंगा वापरण्याची पद्धत.

2 गोळ्या दोन वेळा कोमट किंवा थंड पाण्याबरोबर घेणे.

टीप –   1.  मोरिंगा घेतल्यानंतर 30 ते 45 मिंटापर्यंत अल्कोहोल, कोल्ड ड्रिंक्स, चहा – कॉफी घेणे टाळावे.

2.  नेहमी पेक्ष्या अर्धा ते एक लीटर पाणी जास्त प्यावे. 

Related Products

Back to Top