Product Details

SPIRULINA

Price Offer Price

ड्रिम्स स्पिरुलिना हे एक आरोग्यकारक, परिपूर्ण शाकाहारी सुपर फूड म्हणून अतिशय लोकप्रिय होत आहे. सर्व वयोगटातील स्त्री आणि पुरुषांसाठी एक परिपूर्ण शुद्ध शाकाहारी फूड आहे. हे सहज पचण्यायोग्य असून यामध्ये जवळजवळ सर्व प्रकारचे प्रथिने, जीवनसत्त्वे आणि मानव व प्राण्याच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले खनिजे असतात. ड्रिम्स स्पीरुलिना मध्ये वनस्पती, औषधी वनस्पती आणि प्राण्यांपेक्षा प्रोटीनचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात असते. या मधील प्रोटीन मानवी जीवनास अतिशय उपयुक्त व सहज उपलब्द होते. या बरोबर या मध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए, सी, ई, के आणि बी 12 सुद्धा आहे. स्पिरूलींना हे गामा लिनॉलेनिक ऍसिड आणि फॅटी ऍसिडचा एक दुर्मिळ स्त्रोत आहे. स्पिरुलिनामध्ये तांबे, मॅंगनीज, पोटॅशियम, जस्त याच बरोबर कॅल्शियम, फॉस्फर आणि मॅग्नेशियमसारखे खनिजे भरपूर प्रमाणात आढळतात. याव्यतिरिक्त स्पिरुलिनामध्ये अँटिऑक्सिडेंट्स आणि फायकोन्युट्रिएंट्स असतात, जसे कि फायोकोसायनिन आणि पॉलीसॅक्याराईड जे आरोग्यासाठी खूप फायदेकारक असतात.

  • Product ID: 156
  • Volume: 150 Tablets
Enquiry Now

Natural immune booster for human being.
Dreams Spirulina is a type of blue-green algae which is full of life-giving nutrients such as protein, beta carotene, chlorophyll, vitamin B complex, minerals, essential fatty acids and other important nutrients that our body needs.

✅Super-rich in vitamins.
✅Protein powerhouse.
✅Superhuman regeneration.
✅Body fat & weight loss.
✅Anti-viral, anti-cancer, and anti-aging effects. 

ड्रिम्स स्पिरुलिना घेण्याचे फायदे. 

1. शरीराची सहनशक्ती आणि ऊर्जेची पातळी वाढविण्यास मदत होते.

2. ताण कमी करून, तणाव टाळण्यास मदत होते.

3. खराब कोलेस्टेरॉल कमी करुण, हृदय निरोगी ठेवण्यास मदत होते.

4. अकाली वार्धक्य टाळण्यास मदत होते.

5. चरबी कमी करून वजन कमी करण्यास मदत होते.

6. शरीरातील स्नायुंची वाढ चांगल्या पद्धतीने होण्यास मदत होते.

7. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन-के च्या चांगल्या स्रोतांमुळे आर्थराईटिस, ऑस्टियोपोरोसिस सह हाडांच्या आरोग्यामध्ये सुधारणा होण्यास मदत होते.

8. मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये रक्त शर्करा नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

9. डोळ्याच्या आरोग्यासाठी उपयुक्त असणार्‍या व्हिटॅमिनस मुळे मोतिबिंदू आणि इतर डोळयांच्या  रोगांपासून बचाव होण्यास मदत होते

10. फाईकोसायनिनी आणि GLA अँटी कॅन्सर आणि अँटी ट्यूमरचे काम करण्यास मदत करतात   

11. एचआयव्ही, एलर्जी विरुद्ध शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवते.

12. शरीरातील विषारी घटक उदा. विषारी धातू, रॅडीएश्न आणि प्रदूषित घटक शरीरा बाहेर टाकण्यास मदत होते.

13. पचन संस्था सुधारून भूक नियंत्रित ठेवली जाते.

14. पोटातील अल्सर आणि गॅस्ट्रिकच्या उपचारामध्ये फायदा होतो.

15. यकृताची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होते.

16. मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत होते.

17. त्वचेची सूज व दाह कमी होण्यास मदत होते.

18. नवीन रक्त पेशींची निर्मिती होते.

19. व्हायरल  संक्रमणास प्रतिबंधित करते

20. शरीरावरील जखमा लवकर भरण्यास मदत होते.

21 महिलांमध्ये मासिकपाळीमधील तक्रारी दूर करण्यास मदत होते.

22. त्वचा चमकदार आणि निरोगी ठेवाण्यास मदत होते.

 

ड्रिम्स स्पिरुलिना वापरण्याची पद्धत.

2 गोळ्या दोन वेळा कोमट किंवा थंड पाण्याबरोबर घेणे.

टीप –   1.  स्पिरुलिना घेतल्यानंतर 30 ते 45 मिंटापर्यंत अल्कोहोल, कोल्ड ड्रिंक्स, चहा – कॉफी घेणे टाळावे.

2.  नेहमी पेक्ष्या अर्धा ते एक लीटर पाणी जास्त प्यावे. 

 

Related Products

Back to Top