Product Details

DREAMS AMLA + TULSI JUICE

Price Offer Price

आवळा हे साधारण हिवाळ्यात येणारे व हिरव्या रंगाचे बहुगुणी फळ आहे. आयुर्वेदामध्ये आवळ्याला खूप महत्त्व आहे. याच सोबत तुळस ही एक पवित्र आणि औषधी गुणांनी भरलेल्या बहुपयोगी वनस्पतिचा वापर यामध्ये केला आहे. यामुळे याला टॉनिक असे म्हटले जाते कारण यामध्ये व्हिटामिनस, मिनरल्स आणि खनिज द्रव्य आहेत. या रसामध्ये व्हिटॅमिनस, मिनरल्स, अमीनो अॅसिड आणि अॅन्टी ऑक्सीडेंट गुणधर्म असल्यामुळे डायबेडिस, कॅन्सर, हार्ट अटॅक, दमा आणि अकाली वृध्दत्व या मध्ये खूप फायदा होतो. आवळा व तुळशी यांचे मिश्रण करून ड्रिम टच इंडियानी सर्वांसाठी आणला आहे ड्रिम्स आवळा तुळसी ज्यूस.

  • Product ID: 153
  • Volume: 1 LTR
Enquiry Now

 ड्रिम्स आवळा तुळसी ज्यूस घेण्याचे फायदे

1. कब्ज

ह्या ज्यूसमुळे  पाचन शक्ती सुधारून पोट व्यवस्तीती साफ होते त्यामुळे कब्ज होत नाही.

2. रोग प्रतिकारशक्ती

आवळ्यामध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात आढळते, जे शरीराची रोग प्रतिकारशक्ती मजबूत करते.

3. कोलेस्टेरॉल

ह्या ज्यूस मुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी केले जाते. 

4. रक्त शुद्ध करते

रक्तातिल अशुद्ध घटक काडून रक्त शुद्ध केले जाते परिणामी शरीर स्वच्छ व निरोगी ठेवले जाते. 

5. केसांसाठी उपयुक्त

केस लांब, मजबूत, घनदाट, काळे चमकदार होतात. अकाली केस पांढरे होण्यापासून वाचतात.    

6. शक्ती वाढते

शरीराची शक्ती वाढून शरीर पावर बूस्टर बनते.

7. त्वचेची जळजळ दूर करते

हा ज्यूस रोज घेतल्याने शरीरातील उष्णता कमी होऊन, मूत्रमार्गात होणारी जळजळ आणि दाह कमी होण्यास मदत होते. 

8. अपचन आणि गॅसेस

या मधे अँटीऑक्सीडेंट, अँटी-इंफ्लॅमेटरी गुणधर्म असल्यामुळे व्यवस्थित होऊन पोटात गॅस होत नाही.  

9. डोळे

डोळ्या - संबंधित समस्या दूर करून, दृष्टी देखील सुधारते. 

10. तोंडाचा अल्सर

अवळ्याच्या रसाने गुळणा केल्यास तोंडाच्या अल्सर मध्ये आराम मिळतो.

ड्रीम्स आवळा तुलसी ज्यूस वापरण्याची पद्धत

10 ते 30 मिलि एक ग्लास पाण्यातून सकाळी घेणे .

टीप1.ड्रीम्स ॲलोवेरा ज्यूस आणि ड्रीम्स आवळा तुलसी ज्यूस एकत्र घेतल्यास खूप फायदा होतो.

      2.ड्रीम्स आवळा तुलसी ज्यूस घेतल्यानंतर अर्धा तास काहीही सेवन करूनये.   

Related Products

Back to Top