Product Details

DREAMS V SAFE 290 MM

Price Offer Price

भारतीय संस्कृतीमध्ये महिलांना एक विशेष महत्त्व आहे. ज्या घरांमध्ये महिला सुशिक्षित आणि निरोगी असते त्या घराला ती स्वर्ग बनवते कारण सुशिक्षित होण्याबरोबरच आरोग्यदायी असणे तेवढच महत्त्वाचे असते. मासिक पाळी येणे ही एक नैसर्गिक क्रिया आहे. या कालावधीमध्ये महिलांनी कमालीची स्वच्छता बाळगणे खूप गरजेचे असते. कारण या कालावधी मध्ये संसर्गजन्य आजार होण्याचा धोकाही जास्त असतो. ६२% योनी संबंधित समस्या ह्या कमी दर्जाच्या नॅपकिन मुळे होतात. ७८% महिलांना मासिक धर्मामध्ये खाज सुटणे, असह्य वेदना होणे यांसारख्या समस्या उदभवतात आणि ८३% महिलांना अशुद्ध नॅपकिन मुळे संसर्ग होण्याचा धोका संभवतो. मार्केटमध्ये मिळणा-या साधारण नॅपकिन मध्ये ऑर्गेनो क्लोरीन डायऑक्साइड नावाचे केमिकल वापरलेले जाते. हे केमिकल कॅन्सर सारखे गंभीर आजार निर्माण करण्यास करणीभूत मानले जाते. गर्भाशयाचा कॅन्सर, अनियमित मासिक पाळी, योनी संसर्ग यांसारखे गंभीर आजार यांच्यामुळे उदभवू शकतात. यासाठी ड्रिम टच ट्रेड इंडिया घेऊन आले आहे ड्रिम्स v सेफ सॅनेटरी नॅपकिन्स

  • Product ID: 150
  • Volume: 1PC (10 Napkins)
Enquiry Now

 

ड्रिम्स v सेफ सॅनेटरी नॅपकिन्सचे फायदे :

१) स्किन फ्रेंडली: त्वचेसाठी अनुकूल, मऊ व जलद द्रव शोषून घेणारा पृषभाग व केमिकल न वापरता बनवलेले नॅपकिन.

२) शोषण क्षमता : फळे व नैसर्गिक वनस्पती पासून बनवलेली जेली वापरल्यामुळे शोषण क्षमता ५ पट अधिक वाढून  लिकेज अजिबात होत नाही.

३) पॅकिंग: पॅकिंग अतिशय आकर्षक असून व त्यावर उत्पादन व समाप्तीची तारखेची नोंद असते. तसेच वापरण्यासाठी १ पॅड पॅकमधून काढले तरी पुन्हा हवाबंद पॅकिंग करता येते त्यामुळे धूळकीटकबॅक्टेरिया यांचा संसर्ग होत नाही सहज हाताळता येते.

४) उपयोग कालावधी व सुरक्षितता: अँटी बॅक्टेरियल स्ट्रीप वापरली असल्यामुळे तसेच कमालीची शोषण क्षमता असल्यामुळे २४ तासा पर्यंत एकच पॅड वापरले तरी चालते.

५) त्वचे साठी अनुकूल:  पर्यावरणास अनुकल कपड्यापासून तसेच उच्च दर्जाचा कापूस व फळांची जेली आणि नैसर्गिक पदार्थापासून बनवले जाते व शेवटचा थर सुद्धा छिद्रयुक्त असल्याने त्वचेला आवश्यक असणारी हवा मिळू शकते.

६) किमती नुसार फरक: उच्च दर्जाचे बॅक्टेरिया मुक्त असल्यामुळे दिवसातून एकच वापरले तरी चालते. त्यामुळे किमतीनुसार सर्वसामान्यांना परवडणारे आहे.

 ) खालीली शारीरिक त्रासापासून आराम मिळतो:

  • अनियमित मासिक पाळी 
  • अतिप्रमाणात उष्णता व संक्रमण 
  • चट्टे पडणेपुरळ येणे व खाज येणे   
  • पाळी दरम्यानच्या वेदना  
  • योनी संसर्गदुर्गंध येणे  
  • गर्भाशय समस्यागर्भपात(वंध्यत्व)

Related Products

Back to Top