Product Details

PRO TOUCH

Price Offer Price

चांगल्या आरोग्यासाठी प्रोटिन खूप महत्त्वाचे आहे. प्रोटिन पावडर हा एक लोकप्रिय पोषक आहार आहे. प्रोटिन हे एक शरीरासाठी अतिशय महत्त्वाचे पोषक घटक आहे. जे शरीरातील स्नायू तयार करण्यास मदत करते. त्याच बरोबर पेशी दुरुस्त करून एंजाइम आणि संप्रेरक तयार करण्यास मदत करते. जेव्हा आपण नैसर्गिक पदार्थातून आवश्यक प्रोटिन घेऊ शकत नाही, तेव्हा त्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी प्रोटिन पावडर वापरली जाते. यासाठी ड्रिमटच कंपनी घेऊन आली आहे एक अतिशय दर्जेदार उत्पादन प्रो टच प्रोटिन पावडर.

  • Product ID: 1320
  • Volume: 500 GM
Enquiry Now

प्रो टच प्रोटिन पावडर :-

    चांगल्या आरोग्यासाठी प्रोटिन खूप महत्त्वाचे आहे. प्रोटिन पावडर हा एक लोकप्रिय पोषक आहार आहे. प्रोटिन हे एक शरीरासाठी अतिशय महत्त्वाचे पोषक घटक आहे. जे शरीरातील स्नायू तयार करण्यास मदत करते. त्याच बरोबर पेशी दुरुस्त करून एंजाइम आणि संप्रेरक तयार करण्यास मदत करते. जेव्हा आपण नैसर्गिक पदार्थातून आवश्यक प्रोटिन घेऊ शकत नाही, तेव्हा त्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी प्रोटिन पावडर वापरली जाते. यासाठी ड्रिमटच कंपनी घेऊन आली आहे एक अतिशय दर्जेदार उत्पादन प्रो टच प्रोटिन पावडर.

प्रो टच प्रोटिन पावडर वापरण्याचे फायदे :-

१. शरीराची रोग प्रतिकारक शक्ति वाढून शरीर मजबूत ठेवण्यास मदत होते.

२. शरीरातील कमकुवत स्नायूंना सामर्थ्य मिळण्यास मदत होते.

३. शरीरातील पेशी दुरुस्त करून पेशींची वृध्दी होते.

४. प्रो टच हे एक उर्जांचे प्रमुख स्त्रोत असल्यामुळे शरीराची कार्यक्षमता वाढते.

५. आपल्या शरीराचे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

६. शाकाहारी लोकांसाठी हे एक वरदान आहे.

प्रो टच प्रोटिन पावडर वापरण्याची पद्धत :-

 २० ग्रॅम प्रोटिन पावडर कोमट दूध बरोबर किंवा पाण्यासोबत मिसळून दिवसातून एकदा घेणे.

Related Products

Back to Top