Product Details

ORAC Gold

Price Offer Price

आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीला निरोगी आणि उत्साही राहणे आवडते. परंतु कामाचे व्यस्त स्वरूप आणि अतिरिक्त तणाव मुळे मानसिक ताण वाढत आहे. यामुळे आपल्या शरीरावर होणारे दुष्ट परिणाम आणि अकाली वार्धक्य या वरती ड्रिमटच कंपनीने आणला आहे एक जबरदस्त प्रॉडक्ट ओरॅक गोल्ड

  • Product ID: 1319
  • Volume: 15 ML
Enquiry Now

ओरॅक गोल्ड :-

  आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीला निरोगी आणि उत्साही राहणे आवडते. परंतु कामाचे व्यस्त स्वरूप आणि अतिरिक्त तणाव मुळे मानसिक ताण वाढत आहे. यामुळे आपल्या शरीरावर होणारे दुष्ट परिणाम आणि अकाली वार्धक्य या वरती ड्रिमटच कंपनीने आणला आहे एक जबरदस्त प्रॉडक्ट ओरॅक गोल्ड

ओरॅक गोल्ड आरोग्याची फायदे :-

१. ओरॅक गोल्ड मध्ये अँटीऑस्किडंट्स जास्त प्रमाणात असतात जसे कि एन्थोसायीनस, जे आपल्या पेशींना फ्री रॅडिकल पासून मूलभूत संरक्षित करू शकतात.

२. ओरॅक गोल्ड मुळे रक्तातील शुगर आणि इन्सुलिनची पातळी योग्य प्रमाणात राखली जाते.

३. या मध्ये कॅलरीज कमी असून रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी योग्य प्रमाणात राखण्यास मदत होते.

४. या मध्ये कॅलरीज कमी असून व्हिटॅमिन्स आणि मिनरल जास्त प्रमाणात आहेत.

५. शरीरातील उष्णता कमी करून हृदयाला मजबूत बनवून हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.

६. त्वचेवरील सुरकुत्या कमी करून त्वचा नारींगी व चिरतरुण ठेवण्यास मदत होते.

ओरॅक गोल्ड वापरण्याची पद्धत :-

३ ते ५ थेंब एक ग्लास कोमट पाण्यावबीत घेणे.

Related Products

Back to Top